Happy Diwali wishes in Marathi 2021

Diwali wishes in Marathi 2019

Get Latest diwali wishes in marathi language. We always update diwali messages in marathi 2021 in this category so you will get Latest & diwali greetings in marathi 2021. Send diwali wishes in marathi Text to your friends & impress them. Enjoy our happy diwali messages in marathi Collection in Marathi Share diwali wishes in marathi 2021 with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Diwali to your Loved One.  u can also read  “The Importance of Diwali”

Diwali shubhechha marathi sms

diwali wishes in marathi 2021

diwali wishes in marathi 2018

diwali wishes in marathi images

diwali wishes in marathi images
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali whatsapp messages in marathi

diwali wishes in marathi text

diwali wishes in marathi text

Diwali shubhechha message in marathi

best diwali wishes in marathi

best diwali wishes in marathi
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes in marathi language

diwali balipratipada wishes in marathi

diwali balipratipada wishes in marathi
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

diwali best wishes quotes in marathi

सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!

लग्न इतक्या गडबडीत ठरलं,

आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी

हेच निमंत्रण समजुन तुम्ही या….

लग्नाची तारीख 20.11.2021 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!

diwali greetings in marathi download free

diwali greetings in marathi download free
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali greetings in marathi

diwali wishes marathi free download

diwali wishes marathi free download
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

diwali greetings in marathi for whatsapp

diwali greetings in marathi for whatsapp

Diwali wishes in marathi

Diwali wishes in marathi msg

Diwali wishes in marathi msg
सर्व मित्र परिवाराला आणि
संपूर्ण फेसबुक परिवाराला
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,
चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा.

Diwali messages in marathi

diwali wishes marathi new

diwali wishes marathi new
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे !!!
अंगण तुमचे भरावे…!!

shubh dipawali marathi messages

shubh dipawali marathi messages
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

shubh dipawali marathi wishes

shubh dipawali marathi wishes
उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

Diwali sms marathi 2021

shubh dipawali marathi images

shubh dipawali marathi images
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

happy diwali Marathi font images

marathi diwali images
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy diwali 2021 images

Happy dipawali messages in marathi

पहिला दिवा लागेल दारी,

सुखाचा किरण येईल घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras wishes in marathi

Marathi diwali sms 2021

marathi diwali sms 2019
दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा
हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी,
आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..

diwali shubhechha marathi


diwali shubhechha marathi

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ

रांगोळीची रंगत, फराळाची संगत

लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ

दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

diwali shubhechha message in marathi


diwali shubhechha message in marathi

Hapy Diwali images in marathi

diwali shubhechha message in marathi


happy diwali 2019 images advance

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,

राहो सदा नात्यात गोडवा..

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…

शुभ दीपावली!

Happy diwali wishes in marathi images

2019 happy diwali images

Happy Diwali SMS 2021 Marathi

Pahila diwa lagel dari,Sukhacha kiran yeil ghari;
Purn Hovot Tumcha sarv iccha,
Tumha Sarvanna DIWALICHA Hardik-Hardik Shubhecha!

Diwali aai, masti chahi, rangi rangoli, deep jalaye, Dhoom Dhadaka,
chhoda phataka, jali Phuljadiyan,
Sabko Bhaye, ADVANCE “Happy Diwali !”
DIPAVALICHYA HARDIK SHUBHECHHA!

Laksh divyani ujalali nisha ghevuni navi
umed, Navi asha hotil purna manatil sarva
iccha,
Diwalichya tumhala khup khup shubheccha.

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!>

diwali wishes in marathi 2021

diwali wishes in marathi 2019
Navaa gandh, Nava vaas
Navya Rangolichi navi aaraas,
Swapnantale rang nave,
Aakaashaatle asankhaya dive.
Rangolichya saptarangaat
sukhache deep ujadu de,
Laxmichya paavalanni ghar
sukh samruddhi ne bharu de…
Din din Diwali,
Gaai mhashi owali,
Ida-pida jaau de,
baliche raajya yeu de!

diwali wishes in marathi hd images

diwali wishes in marathi hd images
Diwali aai, masti chahi,
rangi rangoli, deep jalaye,
Dhoom Dhadaka, chhoda phataka,
jali Phuljadiyan, Sabko Bhaye,
ADVANCE “Happy Diwali !”
DIPAVALICHYA HARDIK SHUBHECHHA!
DIVA Dnyanacha
DIVA Samruddhicha
DIVA Premacha
DIVA Aapulkicha,
DIVA Aarogyacha
Asankhya Divyani ujalalela Dipavalichya aapnas
Hardik Shubhechha !!!!

diwali wishes in marathi sms

diwali wishes in marathi sms
Sukh, Shanti, Samadhan,
Samruddhi, Aaishwarya, Arogya,
Pratishtha ya Saptarangi Divya
Ni aaple Jeevan Prakashmay hovo.
***Happy Deepavali***
वसंतऋतूच्या आगमनी
कोकिला गाई मंजुळ गाणी,
दीपावलीच्या शुभदिनी
सुख-समृद्धि नांदो तुमच्या अंगणी….
Dhan Trayodashi!!
Narak Chaturdashi!!
Laxmi Poojan!!
Bali Pratipada!!
Bhau Bij!!
Aapala Sampurna Deepotsav Mangalmay Hovo..
*Shubh Dipawali*
आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां..
लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…

diwali good wishes in marathi

diwali good wishes in marathi
अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
आज नरकचतुर्दशी!
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!
अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो.
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि
भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
नमनोकामना…!  

diwali wishes in marathi hd
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

2021 diwali wishes in marathi

आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!
ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ? म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali wishes in marathi text message

diwali wishes in marathi text message
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

Best diwali wishes in marathi 2021

शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!

diwali status in marathi


diwali status in marathi
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali wishes in marathi hd images

 diwali wishes in marathi language in 200 Words. Dipawali festival is gold lighting festival so please do fun on this day in a good way not a wrong things. diwali greetings in marathi​ 2021 in 200 Words. Happy Diwali 2021 Sms in Marathi in simple Words.

दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तराचा घमघमाट..
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

diwali whatsapp messages in marathi


diwali whatsapp messages in marathi
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
सौख्याची, समाधानाची!
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचे जावो…
शुभ दीपावली!
सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

diwali greetings in marathi hd images

diwali greetings in marathi hd images
Yashachi roshanai
Kirtiche abhyang snaan
Manache laxmipujan
Samrudhhicha faral
Premachi bhaubij
Asha mangal diwalichya
Aplyala shubhechha.
Happy Deepavali
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
शुभ दिपावली!

New diwali wishes in marathi font

Happy Diwali marathi Sms 2021. New Marathi Happy Diwali Whatsapp Status 2021 to wishes and Happy Diwali 2021 Marathi messages are given here. Deepavali is also Known as Lights festival in india. diwali messages in marathi 2021 across the world will be celebrated in  maharashtra.

सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

Images of diwali wishes in marathi

धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो,
शुभ दीपावली!

आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,

कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,

रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,

चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…

शुभ दीपावली २०21!

Pahila diwa lagel dari,
Sukhacha kiran yeil ghari;
Purn hovot tumcha sarv iccha,
Tumha sarvanna DIWALICHA hardik-hardik shubhecha!
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
(¯*•๑۩۞۩:♥♥ :|| दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा || ♥♥ :۩۞۩๑•*¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा दिवाळी सण आला…..
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना…..
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.
Yashachi roshanai, Kirtiche abhyang snaan
Manache laxmipujan, Samrudhhicha faral
Premachi bhaubij ,Asha mangal diwalichya
Aplyala shubhechha.
Happy Deepavali

Laksh divyani ujalali nisha ghevuni navi umed,

Navi asha hotil purna manatil sarva iccha,

Diwalichya tumhala khup khup shubheccha.

Happy Diwali 2021

We hope that you will like this diwali wishes in marathi language post. Marathi is the official language and co-official language in Maharashtra and Goa and is one of the 23 official languages of India. To make Marathi people search easier we have collected new diwali messages in marathi 2021 and wishes in Marathi language only.

Dussehra wishes in Marathi (2019)

Dussehra wishes in marathi

मित्रांनो, विजयादशमीला म्हणजेच दसरा या तिथीला रावणाचा जन्म झाला आणि वधही. श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकामेकाला सोने म्हणून आपट्याची पाने देतात.

Dussehra wishes in Marathi

DASARA SMS MARATHI IMAGE
आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”
शुभ दसरा!

DASARA SMS MARATHI

Dussehra wishes in marathi Image
आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेवुनी आली अश्विनातली
“विजयादशमी”
दस-याच्या आज शुभ दिनी
सुखसमृद्धि नांदो तुमच्या जीवनी…
शुभ दसरा!

Happy Dasara SMS in Marathi

Happy Dasara SMS in Marathi Imaage

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara wishes in Marathi

dasara wishes in marathi Image
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

Shubh Dasara Marathi

shubh dasara marathi Image
पहाट झाली दिवस उजाडला,आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

Dasara Shubhechha

dasara shubhechha image
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…

Dasara Message in Marathi

dasara message in marathi images

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…

Marathi Dasara SMS Marathi language

happy dasara marathi sms Image

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!

New Dussehra wishes in Marathi

dasara message in marathi Image
झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…

Dasara Status in Marathi

dussehra sms in marathi image

आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”

Dasara quotes  in Marathi

dasara greetings in marathi image

दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra in Marathi

dasara quotes in marathi image
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara greetings in Marathi

dasara marathi wishes image
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara shubhechha Message

happy dussehra in marathi photo
दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…

Dasara Marathi wishes

dussehra sms in marathi image
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

New Dussehra wishes in Marathi

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
सद्-विचाऱ्यांचे सोने!
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

New Dussehra wishes in Marathi 2019

हिंदू संस्कृती आपली,
हिंदूत्व आपली शान
सोनं लुटुनी साजरा करु
आणि वाढवू महाराष्ट्राची शान…
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

Dasara sms in Marathi

या चांगल्या-वाईट गोष्टी,
आपल्या स्वतःच्या विजयासाठी आपल्याला प्रेरणा देईल!
महान लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी!
आपल्या चांगल्या काळांचा आनंद घ्या आणि आनंद घ्या!
तुला आणि तुझ्या कुटुंबांना खूप आनंद होत आहे विजयदशमी!

2019 Dasara Marathi wishes

मेणबत्तीच्या प्रकाशासारखे
तुमचे आयुष्य नेहमी आनंदी असू शकते,
पर्वत उंच म्हणून
आपण लाजाळू न करता हलवा,
सूर्यप्रकाश सकाळी वैभव निर्माण करतो
सुगंध फ्लोरी म्हणून वर्षे भरते,
सर्व अंधार दूर आहे
प्रकाश त्याच्या मार्गावर आहे.
सर्व आनंदी विजया दशमीची तुझी इच्छा आहे.

Dasara Marathi wishes

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना….
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara Marathi wishes

आपट्याची पानं, फुलांचा वास

आज आहे दिवस खुप खास

तुला लाभो सर्व सुख या जगात
प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

Dasara Marathi wishes

यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली…
म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय…
गोड मानून घ्यायचं बरं का!
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…

1001 Best Marathi Ukhane List: नवीन उखाणे | Marathi Ukhane for male & Female

marathi ukhane List

मित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला marathi ukhane chavat, Smart Marathi Ukhane List, marathi ukhane for male romantic Sankranti Ukhane Marathi smart Marathi Ukhane for bride, Marathi ukhane list , marathi ukhane navardevasathi सांगणार आहे

   so we are sharing 1001 Marathi ukhane navari, marathi ukhane for male, marathi ukhane funny,  ukhane  marathi for female marriage. Naughty marathi ukhane.

Smart Marathi Ukhane For Female

ukhane in marathi
गार गार माठामधले पाणी ताजे ताजे…
__राव माझ्या मनाचे झाले राजे
ukhane in marathi
काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार
marathi ukhane for female
इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून …
__रावांचं नाव घेते __ ची सून
marathi ukhane for male
कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी
ukhane in marathi for male
मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
__ च नाव घेते, तोंड आठवून __चे!
ukhane in marathi for female
यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट,
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट
smart marathi ukhane
__ आणि __ ची जमली आता जोडी…
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी
marathi ukhane for bride
आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात…
__आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात
marathi ukhane non veg
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी
marathi ukhane download
लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर…
तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर

Smart Marathi Ukhane for female

ukhane in marathi comedy
__पुढे लावली, समईची जोडी…
__ मुळे आली, आयुष्याला गोडी
marathi comedy ukhane
__पुढे मांडले, प्रसादाचे ताट…
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
marathi ukhane for groom
__च्या पुढे, फुलांचे सडे…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!
marathi ukhane comedy
__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी
best marathi ukhane for bride
__च्या समोर, ठेवले केशरी पेढे…
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?

Smart Marathi Ukhane for Bride wife Women

marathi ukhane funny
आतून मऊ पण बाहेर काटेरी साल…
__दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल
marathi ukhane for sankranthi
सासरची छाया, माहेरची माया…
__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया
marathi ukhane list
आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम…
__सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम
long marathi ukhane for female
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
__च नाव घेते, सून मी __ची
marathi ukhane for men
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
__शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध

Chavat Marathi Ukhane Comedy funny Naughty Nonveg

marathi ukhane navardevasathi
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय
latest marathi ukhane
नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट
marathi ukhane for pooja
चांदीच्या ताटात __चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
marathi ukhane for male funny
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
marathi ukhane for male romantic
शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा

Smart Marathi Ukhane for Groom Husband Men

smart marathi ukhane female
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास
marathi nonveg ukhane
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे
marathi ukhane lagnatil naav ghene
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप
marathi ukhane chavat
__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल
marathi chavat ukhane
__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
__ला पाहून, पडली माझी विकेट !

Smart New Marathi Ukhane For Young couple

marathi ukhane naav ghene
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस
ukhane in marathi funny
पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?
new marathi ukhane
__च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट
marathi ukhane for makar sankranti
मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण…
___सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण
marathi chavat ukhane marriage
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

Smart Marathi Ukhane for villege old people

smart marathi ukhane male
औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी …
__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी
ukhane in marathi for brides
माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात…
__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात
funny ukhane in marathi
__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु…
हसत खेळत आम्ही आता __टूर करू
chavat marathi ukhane
आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो..
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो
ukhane in marathi for bride
केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी…
माझ्या संसारवेलीचे __राव माळी

Smart Marathi Ukhane for gruhapravesh

marathi ukhane for girl
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट…
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
ukhane in marathi for wife
खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप…
__रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप
ukhane in marathi for pooja
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज…
__च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
marathi ukhane for satyanarayan poojac
माहेरी साठवले, मायेचे मोती…
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती

Smart Marathi Ukhane for Newly married Couple

funny marathi ukhane
नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती..
संसार होईल मस्त, __राव असता सोबती
marathi ukhane for boy
नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा…
__राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा
marathi vinodi ukhane
नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून…
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून
ukhane in marathi for dohale jevan
माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून…
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
modern marathi ukhane for bride
सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात…
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात

Marathi Ukhane Navardevasathi

comedy marathi ukhane
प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी…
आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी
ukhane in marathi for marriage
सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास…
__रावांना देते मी __चा घास
marathi ukhane for wedding
संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड…
__रावांचे नाव घेते, __भरवून गोड
ukhane in marathi for husband
मौजमजेने भरला, दिन हा __चा…
__रावांना घास देते, गोड गोड __चा

आंब्यात आंबा हापुस आंबा अन,

आमची **** म्हणजे जगदंबा

 

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,

**** च्या जीवावर करते मी मजा

 

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल

जेंव्हा आहेत ****राव , मग कशाला हवा हमाल

 

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND

शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.

 

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,

***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

 

चांदिच्या परातीत केशराचे पेढे

आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,

अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

 

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…

लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

 

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून

***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल

जेंव्हा आहेत ****राव , मग कशाला हवा हमाल

 

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,

लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ

 

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,

***** माझी बायको आहे मोठी लुच्ची

marathi ukhane List
Play Video

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,

***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

 

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव

**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

 

डाळित डाळ तुरीची डाळ

हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ

 

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,

***** रावं बिड्या पितात संडासात बसून

 

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…

***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

 

अंगणात पेरले पोतेभर गहू

लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,

**** ने मला पावडर लाऊन फसवले

 

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,

***** चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.

 

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,

**** च्या जीवावर करते मी मजा

 

यशोमती मैया से बोले नंदलाला

*** च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला

Marathi Ukhane For Male Romantic

marathi ukhane for male romantic

 वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

ववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,

 जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,

धरला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

 डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

 दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

 

तुमच्या जवळ आणखी  Smart Marathi  Ukhane असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात add करू.

Weight Loss Tips in Marathi (Diet plan 2021)

weight loss tips in marathi

    मित्रांनो आज मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ( weight loss tips in marathi ) प्रभावी उपाय सांगणार आहे. दररोज जीवनात लहान बदल करणे हा एक निरोगी राहण्यासाठी मार्ग आहे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की vajan kami karayche upay  एखाद्यासाठी लाभदायक आहे, कदाचित ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही. अधिक पाणी पिण्यापासून ते डायटिंग (diet plan for weight loss) , आमच्या vajan kami karayche upay आवडत्या टीपा येथे आहेत.

Top 24  working weight loss tips in Marathi 2021

1. जेवणापूर्वी पाणी प्या.

weight loss tips in marathi 2020
weight loss tips in marathi 1

असे वारंवार म्हटले जाते की पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि ते सत्य आहे.

 

पाणी पिण्यामुळे 1-1.5 तासांच्या कालावधीत 24-30% ने metabolism वाढविला जाऊ शकतो, ज्यामुळे आपण आणखी काही कॅलरी नष्ट करू शकता.

 

एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जेवण करण्यापूर्वी सुमारे अर्धा तास अर्धा लिटर  पाणी पिल्याने डायट करणार्यांना कमी कॅलरी खायला मदत केली आणि त्या पाणी न पिणारयाच्या तुलनेत 44% अधिक वजन कमी केले.

2. ब्रेकफास्टसाठी अंडी खा

Egg Breakfast for Weight loss
weight loss tips in marathi 2

संपूर्ण अंडी खाल्ल्याने वजन कमी करण्यात मदत करण्यासह सर्व प्रकारचे फायदे असू शकतात.

अभ्यास दर्शवितो की अंडी सोबत धान्य-आधारित नाश्ता बदलल्यास पुढच्या 36 तासांकरिता आपल्याला कमी कॅलरी खाण्यास तसेच वजन आणि शरीराची चरबी कमी होऊ शकते.

जर आपण अंडी खात नाहीत तर ते ठीक आहे. न्याहारीसाठी दर्जेदार Protein  असलेल्या कोणत्याही पदार्थाने ती कमी भरली पाहिजे

This Most Effective  weight Loss  Tips in Marathi 

3.कॉफी प्या (शक्यतो काळी कॉफी )

आमचा weight loss tips in marathi  हा व्हिडिओ नक्की पहा.

कॉफीचा अयोग्यरित्या वरदान ठरला आहे. दर्जेदार कॉफी अँटीऑक्सिडेंट्ससह भरली आहे आणि आरोग्यासाठी असंख्य फायदे असू शकतात.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीमधील चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य metabolism 3-10% वाढवते आणि चरबी ज्वलन 10-2% पर्यंत वाढवते.

आपल्या कॉफीमध्ये साखर किंवा इतर उच्च-उष्मांक घटकांचा एक समूह घालू नका याची खात्री करा. हे कोणत्याही फायद्यास पूर्णपणे नाकारेल.

4. ग्रीन चहा प्या

green tea for weight loss
weight loss tips in marathi 4

कॉफी प्रमाणेच ग्रीन टीचेही बरेच फायदे आहेत, त्यातील एक वजन कमी करणे आहे.

ग्रीन टीमध्ये कॅफीनचे प्रमाण कमी प्रमाणात असले तरी ते “कॅटेचिन” नावाच्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे, जे चरबी ज्वलन वाढविण्यासाठी  कॅफिन सह एकत्रितपणे कार्य करतात असा विश्वास आहे.

पुरावा  हरवला गेला असला तरी, बरेच अभ्यास दर्शवितात की ग्रीन टी (एकतर पेय किंवा ग्रीन टी एक्सट्रॅक्ट पूरक म्हणून) आपले वजन कमी करण्यास मदत करू शकते .

5. कधी कधी उपवास करून पहा.

अधून मधून उपवास करणे ही एक वजन कमी करण्याची लोकप्रिय पद्धत आहे ज्यात लोक उपवास आणि खाणे दरम्यान वेळ ठेवतात.

 

शास्त्रज्ञांचा अभ्यास सुचवितो की अधूनमधून उपवास करणे वजन कमी करण्यासाठी सतत कॅलरी निर्बंधाइतकेच प्रभावी आहे.

याव्यतिरिक्त, हे सामान्यत: कमी-कॅलरी आहाराशी संबंधित स्नायूंच्या मासांचे नुकसान कमी करू शकते. तथापि, कोणतेही मजबूत दावे करण्यापूर्वी उच्च-गुणवत्तेच्या अभ्यासाची आवश्यकता आहे.

 

This is best weight loss tips in Marathi.

 

6. ग्लूकोमानन नावाचे फायबर घ्या.

ग्लूकोमानन नावाच्या फायबरचा वजन अनेक घटनेत कमी करण्यात आला आहे.

या प्रकारचा फायबर पाणी शोषून घेते आणि आपल्या आतड्यात थोडावेळ बसते, ज्यामुळे आपण अधिक परिपूर्ण होऊ शकता आणि आपल्याला कमी कॅलरी खाण्यास मदत होईल.

अभ्यास असे दर्शवितो की जे लोक ग्लूकोमननची पूर्तता करतात त्यांचे वजन न घेणार्यापेक्षा थोडे अधिक वजन कमी होते.

7. साखर कमी खा.

Weight Loss Tips in Marathi (Diet plan 2021)
weight loss tips in marathi 7

आधुनिक आहारात जोडलेली साखर एक सर्वात वाईट घटक आहे. बरेच लोक जास्त प्रमाणात सेवन करतात.

अभ्यास दर्शवितात की साखर (आणि उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप) चे सेवन लठ्ठपणाच्या वाढीव जोखमीशी, तसेच मधुमेह आणि हृदयविकाराच्या आजारासह अटींशी संबंधित आहे.

आपण वजन कमी करू इच्छित असल्यास, साखर असलेले पदार्थ कमी करा. फक्त पॅकेटवरील लेबल वाचून खात्री करा.

8. कमी परिष्कृत कार्बे खा

कार्बोहायड्रेट्समध्ये साखर आणि धान्य असते जे त्यांच्या तंतुमय, पौष्टिक भाग काढून टाकतात. यात white  ब्रेड आणि पास्ताचा समावेश आहे.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की refined कार्ब्स रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात, ज्यामुळे काही तासांनंतर उपासमार, तळमळ आणि खाण्याचे प्रमाण वाढते. Refined कार्ब खाणे हे लठ्ठपणाशी निगडित आहे.

आपण कार्बस खाणार असल्यास, त्यांच्या नैसर्गिक फायबरसह ते खाण्याची खात्री करा.

9. लो-कार्ब आहार घ्या

आपल्याला कार्ब प्रतिबंधनाचे सर्व फायदे मिळवायचे असल्यास, संपूर्ण मार्गाने जाणे आणि कमी कार्बयुक्त आहाराचे पालन करण्याचा विचार करा.

असंख्य अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की अशी पथ्ये आपल्या आरोग्यास सुधारित चरबीयुक्त आहारापेक्षा 2-3 पट वजन कमी करण्यास मदत करते.

10. लहान प्लेट्स वापरा.

छोट्या प्लेट्स वापरणे काही लोकांना आपोआप कमी कॅलरी खाण्यास मदत करण्यासाठी दर्शविले गेले आहे.

तथापि, प्लेट-आकाराचा  प्रत्येकावर परिणाम होत नाही. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्यावर अधिक परिणाम होतो

11. आपल्याला भूक लागली असेल तर निरोगी अन्न ठेवा

जवळ निरोगी अन्न ठेवणे जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल तर काहीतरी आरोग्यासाठी काही प्रतिबंधित करू देते.

स्नॅक्स जे सहजतेने पोर्टेबल आणि तयार करण्यास सोप्या असतात त्यात संपूर्ण फळे, शेंगदाणे , गाजर, दही आणि उकडलेले अंडी यांचा समावेश आहे.

12. प्रोबायोटिक पूरक आहार घ्या

लैक्टोबॅसिलसच्या सूक्ष्मजंतूंचे बॅक्टेरिया असलेले प्रोबियोटिक पूरक आहार घेणे चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी दर्शविले गेले आहे.

तथापि, समान सर्व लॅक्टोबॅसिलस प्रजातींना लागू होत नाही. काही

 अभ्यासांनी एल.असीडोफिलसला वजन वाढण्याशी जोडले आहे.

13. मसालेदार पदार्थ खा

मिरची मिरपूडांमध्ये कॅपसॅसिन हा मसालेदार घटक आहे जो चयापचय ( metabolism) वाढवू शकतो आणि आपली भूक थोडी कमी करू शकतो.

तथापि, लोक काळानुसार कॅपसॅसिनच्या परिणामाबद्दल सहिष्णुता वाढवू शकतात, ज्यामुळे त्याची दीर्घकालीन प्रभावीता  मर्यादित होऊ शकते.

14. एरोबिक व्यायाम करा.

Yoga for weight loss
weight loss tips in marathi 14

एरोबिक व्यायाम (कार्डिओ) करणे म्हणजे कॅलरी जळण्याचा आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

हे पोटातील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून येते.

Morning Walk is best and Effective weight loss Tips in marathi

15. वजन उचलणे

डायटिंगचा सर्वात वाईट दुष्परिणामांपैकी एक म्हणजे स्नायू नष्ट होणे आणि metabolic मंदावण्यास कारणीभूत ठरतो, ज्याला बर्‍याचदा उपासमार मोड म्हणून संबोधले जाते.

हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वजन उचलण्यासारख्या प्रतिरोध व्यायामाचा एक प्रकार करणे. अभ्यास दर्शवितो की वजन उचलण्यामुळे आपला चयापचय उच्च राहू शकतो आणि स्नायूंसारखा (muscles) मौल्यवान हिरा गमावण्यापासून रोखता येते.

नक्कीच, केवळ चरबी कमी करणे महत्वाचे नाही – आपल्याला स्नायू (muscle) देखील तयार करायचे आहेत. टोन्ड बॉडीसाठी प्रतिरोध व्यायाम करणे आवश्यक आहे.

16. अधिक फायबर खा

वजन कमी करण्यासाठी फायबरची शिफारस वारंवार केली जाते.

काही अभ्यास दर्शवितात की फायबर  तृप्ति वाढवू शकते आणि दीर्घकाळापर्यंत आपले वजन नियंत्रित करण्यास मदत करते

17. अधिक भाज्या आणि फळे खा

Vegetables for weight loss
weight loss tips in marathi 17

भाज्या आणि फळांमध्ये अनेक गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

त्यामध्ये काही कॅलरी असतात परंतु भरपूर फायबर असतात. त्यांच्या उच्च पाण्याचे प्रमाण त्यांना कमी ऊर्जा करते.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक भाज्या आणि फळे खातात त्यांचे वजन कमी असते.

हे पदार्थही खूप पौष्टिक असतात म्हणून ते खाणे तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

18. चांगली झोप घ्या

Weight Loss Tips in Marathi (Diet plan 2021)
weight loss tips in marathi 18

झोपेची स्थिती अत्यंत खालावली जाते परंतु निरोगी खाणे आणि व्यायाम करणे तितकेच महत्वाचे असू शकते.

अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की खराब झोप ही लठ्ठपणाच्या सर्वात  घटकांपैकी एक आहे, कारण हे मुलांमध्ये लठ्ठपणाच्या 89% आणि प्रौढांमध्ये 55%  वजन वाढीच्या संबंधित आहे.

19. अधिक प्रोटीन खा

वजन कमी करण्यासाठी प्रथिने (protein)  हे एकमेव महत्त्वपूर्ण पोषक आहे.

उच्च-प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने दररोज  80 -110 कॅलरी वाढवून चयापचय(metabolism) वाढविण्यास कारणीभूत जाते, तर आपल्या आहारातून दिवसा 441 कॅलरीज कमी करतात.

आपल्या आहारात फक्त प्रथिने समाविष्ट करणे वजन कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

20. आपल्या आहारात प्रोटीन पावडर (whey protein) समाविष्ट करा.

आपण आपल्या आहारात पुरेसे प्रोटीन मिळविण्यासाठी धडपड करीत असाल तर, पूरक – जसे प्रोटीन पावडर – घेण्यास मदत होऊ शकते.

एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की आपल्या काही कॅलरीऐवजी प्रोटीन पावडर (whey protein) घेतल्यास स्नायूंच्या वस्तुमानात वाढ होत असताना वजन सुमारे 8 पौंड कमी होऊ शकते.

21. सोडा आणि फळांचा रस वगळता, साखर असलेले पेये पिऊ नका

साखर खराब आहे, परंतु द्रव स्वरूपात साखर आणखी वाईट आहे. अभ्यासातून असे दिसून येते की लिक्विड शुगरमधील कॅलरी ही आधुनिक आहाराची सर्वात चरबीयुक्त  पैलू असू शकते.

उदाहरणार्थ, एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की साखर-गोडयुक्त पेये रोज घेतल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाच्या 60% वाढू शकतो.

हे लक्षात ठेवा की हे फळांच्या रसांवर देखील लागू होते, ज्यात कोक सारख्या सॉफ्ट ड्रिंकसारखीच साखर असते.संपूर्ण फळ खा, परंतु फक्त फळांचा रस पिणे टाळा.

22. संपूर्ण, सात्त्विक अन्न खा.

Food for weight Loss
weight loss tips in marathi 22

आपण पातळ, स्वस्थ व्यक्ती बनू इच्छित असाल तर आपण स्वत: साठी करू शकता त्यापैकी एक म्हणजे संपूर्ण, पोष्टिक घटक असलेले पदार्थ खा.

हे पदार्थ नैसर्गिकरित्या पोषक आहेत आणि जर आपला   डायटिंग यावर आधारित असेल तर वजन वाढविणे फारच अवघड आहे.

23. डायट (diet) करू नका, त्याऐवजी स्वस्थ खा

डायटिंग मध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की ती दीर्घकाळ करावी लागते.

काहीही असल्यास, डायटिंग करणारे लोक कालांतराने अधिक वजन वाढवतात आणि अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की डायटिंग करणे ही भावी वजन वाढीची एक नियमित भविष्यवाणी आहे.

डायटिंग करण्याऐवजी आरोग्यवान, आनंदी आणि फिट व्यक्ती बनण्याचे लक्ष्य ठेवा. आपल्या शरीराचे नुकसान करण्याऐवजी पौष्टिकतेवर लक्ष केंद्रित करा.

नंतर वजन कमी होणे नैसर्गिकरित्या अनुसरण केले पाहिजे.

जर तुम्हाला 7 day diet plan for weight loss in Marathi  हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा

24. अधिक हळू हळू चावून खा.

आपल्याकडे पुरेसे जे आहे ते नोंदविण्यासाठी आपला मेंदू थोडा वेळ घेऊ शकेल. काही अभ्यास दर्शवितात की अधिक हळू हळू चघळण्यामुळे आपल्याला कमी कॅलरी खाण्यास मदत होते आणि वजन कमी होण्याशी संबंधित हार्मोन्सचे उत्पादन वाढते.

तसेच, आपले अन्न अधिक चांगले चावून खाण्याचा विचार करा. अभ्यास दर्शवितो की जास्त चघळण्यामुळे जेवणात कॅलरीचे प्रमाण कमी होऊ शकते.

तुमच्याकडे vajan kami karayche upay असतील तर कमेंट करा

तुम्हाला वरील  weight loss tips in marathi कश्या वाटल्या कमेंट करुन नक्की सांगा. 

तुमच्या अजून काही Weight Loss  समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा

Click here to read Motivational Status In Marathi

 

101 Best Marathi status on life WhatsApp

Marathi status on life mages

Marathi status on life

 • माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
 • जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा
 • जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
 •  स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
 • नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.
 • संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…
 • ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…
 • प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.
 • व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.
Marathi motivational quotes
Marathi motivational quotes
Marathi Motivational quotes images
Marathi motivational quotes

Marathi status on life Whats app marathi

 • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
 • माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
 • तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
 •  यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
 • भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ
 • गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी
 • छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …
 • तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…
 • खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?
motivational images in marathi
motivational images marathi

Status marathi whatsapp

 •  प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
 • कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
 • खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
 • अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
 • संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
 • एक बात बोलू तलाश सिर्फ सुकून कि होती हैं … नाम रिश्ते का चाहे जो भी हो …
 • तकलीफ तो होती है ये देख के..की, ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है, और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी…
 • कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न …? प्रोग्राम म्हणजे काय ? एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले “संध्याकाळी बसणे”
 • आता हि अफवा कोणी पसरवली कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून
 • कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची
 • आयुष्याची #Validity कमी असली तरी चालेल.. पण त्यात माणुसकीचा #Balance भरपुर असला पाहिजे..
status images in marathi
inspirational quotes in marathi with images

Status on whatsapp in marathi

 • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
 • ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
 • अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते. 
 • काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.
 •  पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल
marathi status images
marathi dp status images

Success Marathi status on life

 • कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
 • आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
 • न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.
 • ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
 • कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

 

marathi attitude images
marathi status photo

Inspiration Marathi status on life

 • जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
 • मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
 • उठा आणि संघर्ष करा!
 •  व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 • अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
inspirational images in marathi
whatsapp images in marathi

Success quote in marathi

 • स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.
 •  “यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
 • यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
 • . ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
 •  खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
marathi images for whatsapp
marathi status images for whatsapp

Status on whatsapp in marathi

 • रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
 • सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
 • जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
 • आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
 • कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
status marathi
whats app status in marathi

Attitude Marathi status on life

 • कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
 • तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
 • प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
 • जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
 • आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
success status in marathi
status on whatsapp in marathi

Marathi status in whatsapp

 • छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
 • तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
 • व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
 • विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
 • ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
inspiration status in marathi
success quote in marathi

Good thoughts in marathi on life

 • भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
 •  समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
 • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
 • ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
 • आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
status marathi whatsapp
attitude status in marathi

Inspirational Marathi status on life

 • स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
 • चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
 •  शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
 • नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
 •  स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
marathi whats app status
motivational thought in marathi

Marathi status on life 2019

 • जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
 • बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
 • या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
 • डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 
 • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
motivational thought in marathi
best marathi suvichar

Inspiring thoughts Marathi status on life

 • कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
 •  मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
 • खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
 • “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
 •  भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.. 
success quotes marathi
inspiring thoughts in marathi

For more Marathi information visit   Maharashtrian.in