मित्रांनो, विजयादशमीला म्हणजेच दसरा या तिथीला रावणाचा जन्म झाला आणि वधही. श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकामेकाला सोने म्हणून आपट्याची पाने देतात.
Dussehra wishes in Marathi
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”
शुभ दसरा!
DASARA SMS MARATHI
झेंडूची फुले,
घेवुनी आली अश्विनातली
“विजयादशमी”
दस-याच्या आज शुभ दिनी
सुखसमृद्धि नांदो तुमच्या जीवनी…
शुभ दसरा!
Happy Dasara SMS in Marathi
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Dasara wishes in Marathi
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
Shubh Dasara Marathi
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…
Dasara Shubhechha
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…
Dasara Message in Marathi
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
Marathi Dasara SMS Marathi language
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!
New Dussehra wishes in Marathi
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…
Dasara Status in Marathi
आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”
Dasara quotes in Marathi
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra in Marathi
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dasara greetings in Marathi
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Dasara shubhechha Message
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…
Dasara Marathi wishes
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
New Dussehra wishes in Marathi
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
सद्-विचाऱ्यांचे सोने!
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
New Dussehra wishes in Marathi 2019
हिंदूत्व आपली शान
सोनं लुटुनी साजरा करु
आणि वाढवू महाराष्ट्राची शान…
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…
Dasara sms in Marathi
आपल्या स्वतःच्या विजयासाठी आपल्याला प्रेरणा देईल!
महान लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी!
आपल्या चांगल्या काळांचा आनंद घ्या आणि आनंद घ्या!
तुला आणि तुझ्या कुटुंबांना खूप आनंद होत आहे विजयदशमी!
2019 Dasara Marathi wishes
तुमचे आयुष्य नेहमी आनंदी असू शकते,
पर्वत उंच म्हणून
आपण लाजाळू न करता हलवा,
सूर्यप्रकाश सकाळी वैभव निर्माण करतो
सुगंध फ्लोरी म्हणून वर्षे भरते,
सर्व अंधार दूर आहे
प्रकाश त्याच्या मार्गावर आहे.
सर्व आनंदी विजया दशमीची तुझी इच्छा आहे.
Dasara Marathi wishes
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना….
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dasara Marathi wishes
आपट्याची पानं, फुलांचा वास
आज आहे दिवस खुप खास
तुला लाभो सर्व सुख या जगात
प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…
Dasara Marathi wishes
म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय…
गोड मानून घ्यायचं बरं का!
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…
2 comments
[…] Dussehra Greetings, Quotes, Wishes, Text Messages 2020 Best Collection: The great celebration of Happy Dussehra 2020 has been started in all parts of the country. Now the people loved to share some unique […]
Very nice collection