This time we come up with the Best love quotes in Marathi Language – love Shayari Marathi, Marathi love status. Also, we have to includeheart touching love quotes in marathi, romantic love status in Marathi, love sms marathi, Marathi sad love status. So, enjoy the collection…


ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…


एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.
Marathi quotes on life and love
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये love quotes in Marathi, Love Shayari Marathi, Marathi love status शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन love quotes in Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For Girlfriend, heart touching love quotes in Marathi, Love Quotes In Marathi, Sad Shayari Marathi, Marathi love status, Love msg Marathi नक्की बघायला मिळतील.
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.



माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.


तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.


love Shayari Marathi
मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण,
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव”.


Marathi love status is also called love quotes in Marathi, love Shayari Marathi, heart touching love quotes in Marathi, love SMS Marathi.
ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.


love sad status in Marathi
गप्पच रहावसं वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू सगळं ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर.



प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.


मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून.


Marathi love status
तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !


तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.


Marathi love status for girlfriend
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.



वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.


Heart touching love quotes in Marathi
आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.


काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.



Romantic Marathi love status
जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन.


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.


प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात.


Love SMS Marathi
एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.


मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.


Marathi love status for WhatsApp
किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.


तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.


प्रेमात जीव द्यायचा नसतो,
Premat प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.


love images Marathi
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !


अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.


Marathi Shayari love sad
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.


खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.


एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.


Love messages in Marathi
घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी!


प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.


love quotes in Marathi for boyfriend
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.




मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.


आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.


love thoughts in Marathi
अरे लाखो पाहीले आहेत GF ला
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.


true love quotes in Marathi
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.


तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.
Marathi love status


love quotes for husband in marathi
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


तुमच्या जवळ आणखी Marathi Love Status, Love Shayari Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद् 👩❤👩
आम्हाला आशा आहे की love quotes in Marathi, love Shayari Marathi, Marathi love status, heart touching love quotes in Marathi, love images Marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका……