Happy Birthday Wishes Marathi 2021 |वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday status Marathi

Happy Birthday Wishes Marathi

Birthday Wishes Marathi is also called happy birthday wishes Marathi, Vadhdivas Shubhechha, Birthday Kavita in Marathi, Birthday Status Or Birthday Quotes in Marathi Language. Say funny Birthday Wishes Marathi to a best friend. Send happy birthday wishes Marathi to your friends & Wish them.

Latest happy birthday wishes  Marathi Language only on Maharashtrian. We always update happy birthday wishes  Marathi (वाढदिवस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New happy Birthday Wishes Marathi.  Enjoy our Best happy birthday status in Marathi & Share happy birthday SMS in Marathi Font with your Whatsapp & Facebook Friends.

Birthday wishes Marathi for girlfriend

birthday wishes marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

happy birthday image marathi

happy birthday wishes in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

Birthday Wishes Marathi
happy birthday message in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

funny birthday wishes in marathi

तुम्ही जर Marathi birthday wishes च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच वाढदिवस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. Maharashtrian.in या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन  Marathi birthday status, बर्थडे wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

marathi birthday wishes image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Birthday wishes marathi

Birthday प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकजण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. अशा या महत्वाच्या दिवशी तुम्हाला birthday wishes marathi  तुमच्या मित्रांना किंवा जिवलगांना पाठवायच्या असतील तर या happy birthday message in marathi पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा मिळतील.

New Crazy Birthday wishes Marathi

आमची लाडकी मैत्रिण आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी बाणी, तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेली,

अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली..

हिंगणघाट येथील उत्खननात आढळलेली,

मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी..

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारी व

मित्रांमध्ये बसल्या नंतर स्वत: पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारी..

सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,

कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारी अशी आमची खास दोस्त श्रेयाताई,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪..

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!

Birthday wishes Marathi for Brother

happy birthday image marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday wish in marathi

funny birthday wishes in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! 

happy birthday wishes marathi

birthday wishes in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

marathi birthday wishes

happy birthday wishes marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!  

happy birthday sms in marathi

birthday wishes in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

Birthday Wishes Marathi

Tapori Birthday wishes Marathi

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे..

आपल्या आई वडिलांचा खूप मान ठेवणारे🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे..

यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ 🧖🏻‍♂🤗 लोकांमध्ये मामा या नावानी प्रसिध्द असलेले..

✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या कोटक मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले..🧔🏻 नेहमी ट्रेकिंग किवा कॅम्पिंग ला जाणारे, अाणी तिथं गेल्यावर फक्त DSLR मधुन फोटोस काढणारे..

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे..😉🙃आता पर्यंत वर्धा इंजिनिअरिंग आणी नर्सिंग कॉलेज च्या पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात अयशस्वी झालेले..

☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ..

🎊 श्री श्री राकेश मोहनदास कोहळे🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..

🍾शुभेच्छुक🍾

🤩आपलेच पोट्टे😎

Birthday wishes Marathi for Father

birthday wishes for husband in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

happy birthday quotes in marathi

birthday wish in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली 
त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 

happy birthday message in marathi

happy birthday in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

happy birthday in marathi.

happy birthday sms in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!  

birthday images in marathi

birthday wishes for best friend in marathi image
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

birthday status in marathi

funny Birthday wishes Marathi

आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे कि #AHS मध्ये नोकरीवर असणारी

आणि मागील २ वर्षात फक्त पुणेत उधम मचाविणारी..

अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार, बोलनं दमदार, वागणं जबाबदार, डॅशिंग दिसायला 😎🤓 अगदी तडफदार नेतृत्व असलेली व मनानं स्वच्छ, एखाद्या हिरोईन ला ही लाजवेल अशी ही व्यक्तिमहत्व..

मुन्नाभाई एमबीबीएस मधली चिंकी सारखं नाव आणि तसंच आपल्या पेशंट ची काळजी करणारी..

सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,

कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,

अशी ही आमची खास आणी जिवलग डॉक्टर मैत्रीण संचीताताई विजयजी वासनिक यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा..

यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने २ ट्रक भरून ग्लूकोज ची बॉटल्स आज मेडिकल चौक, नागपुर येथे वाटप करण्यात येणार आहे, तरी जास्ती जास्त लोकांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा ही विनंती.

शुभेच्छुक – मेडिकल कॉलेज, नागपुर व शासकीय रुग्णालय, भंडारा

Birthday wishes Marathi for Mother

thanks for birthday wishes in marathi image
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

birthday message in marathi

tapori birthday wish in marathi image
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

birthday sms in marathi

birthday status in marathi
आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

funny Birthday Wishes Marathi for friend

birthday images in marathi
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

tapori birthday wish in marathi

birthday wishes for brother in marathi
कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

birthday quotes in marathi

birthday wishes in marathi for brother image

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली 
त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

happy Birthday Wishes Marathi

33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,आमचे सर्वात तडफदार आणि एक नंबरचे बिंधास्त मित्र,

सलमान चा फॅन व वर्धा जिल्ह्याची शान,

आई वडलांच नेहमी आदर करणारे आणि सर्वाँना एक छान शिकवण आपल्या शब्दातून देणारे,

Attitude अकॅडमी चे संस्थापक व संचालक,

विद्यार्थ्यांना कुठल्या subject मध्ये अडचण अाहे हे सुध्दा दुरूनच अचूक ओळखणारे,

आपल्यापेक्षा विद्यार्थांच्या जास्त विचार करून त्यांना यशाची पायरी चाढवण्यास नेहमी परस्पर असणारे

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घे्यासाठी मदतीला तयार राहणारे,

दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, दोस्तीच्या दुनियेतला

राजा माणुस, स्वभावाने तसे साधेभोळे परंतु अंगावर आले तर शिंगावर घेऊन भल्याभल्याचा फलशा पाडणारे, भांडण असो वा मारामारी हे होण्याच्या अगोदरच त्याचे पडसाद दाहीदिशी पसरवणारे..

घरा पासून ते आर्वी नाक्या पर्यंत Bullet चालवून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे..

अशे आमचे श्री श्री अंबुज भाऊ पांडे यांना वाढदिवसाच्या आभाळ भरुन शुभेच्छा

आपणास यश आणि सुखं समृद्धी आयुषयभरासाठी लाभावी हीचं आमची मनापासून देवाला प्रार्थना..

Birthday wishes Marathi for Sister

birthday sms in marathi image
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

happy birthday wishes in marathi facebook

birthday quotes in marathi image
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

happy birthday marathi shubhechha

funny birthday wishes in marathi for best friend
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

Birthday Wishes Marathi

birthday wishes for wife in marathi image
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

happy birthday images in marathi

birthday wishes for sister in marathi image
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

happy birthday msg in marathi

Birthday wishes Marathi for Husband

birthday message in marathi image
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

Birthday Wishes Marathi for friend

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

Birthday wishes Marathi for best friends

आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Happy Birthday Wishes Marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Wishing Happy Birthday in MarathiHappy Birthday Status In Marathi,  Happy Birthday Wish Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..
मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] Happy Birthday Wishes Marathi कलेक्शन आवडल असेल, 
जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग https://www.maharashtrian.in/ ला आवशय भेट दया…

आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Happy birthday wishes Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत. जर तुम्हाला हि birthday status in marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.

we can say वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा to anyone you want to wish. or send the above Happy Birthday wishes.

we can write like वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा in marathi or send the above Happy Birthday wishes.

 वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्याबद्दलचे आभार संदेश – आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.