Marathi status on life
- माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
- जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
- स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा
- जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
- स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
- नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.
- संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…
- ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…
- प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.
- व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.




Marathi status on life Whats app marathi
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
- माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
- स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
- यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
- भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ
- गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी
- छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …
- तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…
- खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?




Status marathi whatsapp
- प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
- कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
- खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
- अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
- संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
- एक बात बोलू तलाश सिर्फ सुकून कि होती हैं … नाम रिश्ते का चाहे जो भी हो …
- तकलीफ तो होती है ये देख के..की, ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है, और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी…
- कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न …? प्रोग्राम म्हणजे काय ? एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले “संध्याकाळी बसणे”
- आता हि अफवा कोणी पसरवली कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून
- कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची
- आयुष्याची #Validity कमी असली तरी चालेल.. पण त्यात माणुसकीचा #Balance भरपुर असला पाहिजे..




Status on whatsapp in marathi
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
- ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
- अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
- काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.
- पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल




Success Marathi status on life
- कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
- आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
- न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
- कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.




Inspiration Marathi status on life
- जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
- मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
- उठा आणि संघर्ष करा!
- व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
- अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.




Success quote in marathi
- स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.
- “यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
- यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
- . ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
- खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.




Status on whatsapp in marathi
- रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
- सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
- जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
- आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
- कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!




Attitude Marathi status on life
- कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
- तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
- प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
- जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
- आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.




Marathi status in whatsapp
- छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
- तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
- व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
- विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
- ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.




Good thoughts in marathi on life
- भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
- ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
- आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.




Inspirational Marathi status on life
- स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
- चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
- शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
- नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
- स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.




Marathi status on life 2019
- जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
- या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
- डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
- यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.




Inspiring thoughts Marathi status on life
- कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
- मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
- खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
- “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
- भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..




For more Marathi information visit Maharashtrian.in