Marriage anniversary wishes in Marathi | lagna vadhdivsachya shubhechha

Marriage anniversary wishes marathi. Marriage असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते.  Marriage म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. Marriage  anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा Marriage  anniversary जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शब्द किव्हा lagna vadhdivsachya shubhechha पाठवू शकता आणि त्यांच्या जीवनात काही happy moments पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.

त्यासाठीच आम्ही anniversary whatsapp status for husband हा लेख तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marathi Anniversary Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp status for Wedding Anniversary in Marathi  for wife, Marriage anniversary wishes marathi  चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

happy anniversary message in marathi
भहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary wishes in marathi

happy marriage anniversary wishes in marathi
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

Marriage anniversary wishes marathi

anniversary sms in marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

wedding anniversary wishes in marathi

happy wedding anniversary wishes in marathi
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy anniversary in marathi

marriage anniversary wishes for husband in marathi
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
ही भावना ज्या माणसाजवळ असते,
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

happy marriage anniversary in marathi

marriage anniversary in marathi
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

wedding anniversary wishes to wife from husband in marathi

wedding anniversary wishes in marathi images
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

wedding anniversary wishes in marathi images

happy anniversary in marathi
तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
प्रिये तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

happy anniversary marathi

anniversary wishes in marathi
कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..
जिवनात जगतांना असे जगा कि,.

anniversary message in marathi

lagnachya vadhdivsachya shubhechha
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

anniversary in marathi

lagnachya shubhechha in marathi sms
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

happy wedding anniversary in marathi

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस

असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

25th wedding anniversary wishes for parents in marathi
अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

happy Marriage anniversary wishes marathi

anniversary wishes marathi
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

wedding anniversary in marathi

anniversary message for husband in marathi
तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने
हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

wedding anniversary wishes in Marathi text

anniversary msg in marathi
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary quotes in marathi

marriage anniversary wishes marathi
आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear

happy Marriage anniversary wishes marathi sms

happy anniversary wishes in marathi
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

marriage anniversary wishes marathi

wedding anniversary wishes to wife from husband in marathi
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

marriage anniversary wishes for husband in marathi

wedding anniversary wishes in marathi
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy anniversary aai baba in marathi

lagnachya shubhechha image
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…

anniversary msg in marathi

lagnachya shubhechha in marathi
आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

happy wedding anniversary wishes in marathi

lagnachya shubhechha
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary wishes for husband in marathi

anniversary wishes marathi
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची स्वतःहून जास्त काळजी असते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary message marathi

anniversary message for wife in marathi
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

anniversary sms in marathi

anniversary message marathi
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
Happy Wedding anniversary Baby…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary message for husband in marathi

marriage anniversary message in marathi
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary images in marathi

happy anniversary marathi sms
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

anniversary wishes in marathi for husband

anniversary message in marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary…

happy anniversary quotes in marathi

happy marriage anniversary in marathi
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

marriage anniversary quotes in marathi

Play Video
marriage anniversary wishes in marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो,

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

!!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

marriage anniversary wishes to wife in marathi

तुमच्या जवळ आणखी  Marriage anniversary wishes marathi  असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात add करू.

 तुमच्या जवळ आणखी  wedding anniversary wishes marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  Marriage anniversary wishes Marathi  असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

आम्हाला आशा आहे की wedding anniversary wishes marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  Marriage anniversary wishes Marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…….👍

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marriage anniversary wishes Marathi, anniversary sms marathi , anniversary Quotes marathi  , anniversary messages marathi, anniversary status marathi,  wedding anniversary wishes marathi इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment